ICAI CA Result 2021 निकाल जाहीर,अश्या पद्धतीने चेक करा निकाल

0 0
Read Time1 Minute, 29 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र-ICAI, Institute of Chartered Accountants of India:जे विद्यार्थी सीए डिसेंबर 2021 च्या परीक्षेत सहभागी झाले होते ते आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने आपण पाहू शकता
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मार्फत आज 10 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून ICAI CA Result 2021) परीक्षेत बसलेल्या विध्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून निकाल खाली दिलेल्या सर्व वेबसाईटवर उपलब्ध आहे ,निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटसवर क्लीक करून आपण निकाल पाहू शकता
caresults.icai.org
icai.nic.in
icai.org
icaiexam.icai.org

CA चा निकालासाठी नोंदणीकृत क्रमांक व पासवर्ड ने लॉगिन करावे

निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करत निकाल पाहायचा आहे, तसेच ज्यांनी ई-मेल द्वारे निकालासाठी नोंदणी केली आहे त्यांना ई-मेल द्वारे निकाल जाहीर होताच पाठविला जाणार आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.