Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

M P S C पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

0
1 0
Read Time1 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

मुंबई(दि 12)-काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC च्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) ऑनलाईन संवादात म्हटलं.

तसंच MPSC ची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.”14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. उद्या (12 मार्च 2021) ही तारीख जाहीर होईल. तसंच आठवडाभरातच ही परीक्षा होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होते त्या नुसार आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 21 मार्च 2021 रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: