मधुमेह दिनानिमित्त भव्य मोफत तपासणी शिबीर व मार्गदर्शन.

Read Time1 Minute, 22 Second

चाळीसगाव-रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १४ नोव्हेंबर मधुमेह दिनानिमित्त मोफत तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे, शिबिर मोफत बी पी तपासणी,मोफत आहारपथ्य मार्गदर्शन,हृदयरोगावर मार्गदर्शन,साखर कंट्रोल ना होण्याचे कारण व मार्गदर्शन या विषयावर डॉ सुधनवा कुलकर्णी(मधुमेह तज्ञ),डॉ शैलेंद्र महाले(हृदय रोग तज्ञ),डॉ विरजा देशमुख(होमिओपॅथी कन्सल्टंट) हे तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.शिबिराचे ठिकाण बापजी हॉस्पिटल हिरापूर रोड चाळीसगाव.

अधिक माहिती साठी आयोजक रोटे अध्यक्ष डॉ संदीप देशमुख,रोटे प्रकल्प प्रमुख अभिजित राखुंडे,रोटे सहप्रकल्प प्रमुख सनी वर्मा,रोटे सचिव रोशन ताथेड यांच्याशी संपर्क साधावा व शिबिराचा लाभ घ्यावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी गुरुनानक जयंती निमित्त गुरुद्वारात जाऊन दिल्या शीख बांधवांना शुभेच्छा

Read Time27 Second

धुळे-आज गुरुनानक जयंती निमित्त धुळ्याचे आमदार शीख बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गुरुद्वारात गेले, शुभेच्छा दिल्या व शीख बांधवांनी पण त्यांचे जोरदार

स्वागत केले.

गुरू देराज सिंग यांनी आमदार फारुख शाह यांचा सत्कार केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मौलाना अब्दुल कलाम यांची जयंती मौलाना अब्दुल कलाम वाचनालय येथे साजरी करण्यात आली.

Read Time53 Second

चाळीसगाव प्रतिनिधी-भारतरत्न अबुल कलाम आझाद जयंती निमित्ताने मौलाना अबुल कलाम आझाद वचनालय येथे मौलाना अब्दुल कलाम यांच्या फोटोला फुलांचा हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक आशिष रुही साहेब तसेच नगरसेवक शेखर नाना देशमुख ,अलाउद्दीन भाई साहेब, निलेश पाटील,नितीन सोनवणे, महेश बागुल, मोंटी भाई (वाचनालय प्रमुख) साजिद खान ,फिरोज खान ,महेश जाधव ,आवेश कुरेशी ,अमजद बिल्डर युवराज चौधरी ,बबलू मणियार व जलील मौलाना आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सहित संपर्क साधावा.

Read Time1 Minute, 36 Second

धुळे : शेतीविषयक, फळ भाजी उत्पादन विषयक, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विषयक, अन्न पदार्थांवरील प्रक्रिया, हस्तकला, हातमाग, उद्योग सेवा आणि व्यवसाय, इतर. योजना व प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे अशी : अर्ज, जातीचा दाखला, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, २ फोटो.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या योजनांच्या लाभासाठी आठ दिवसांत इच्छुकांनी कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, विविध योजना व किमान कौशल्य अभ्यासक्रमासाठी एकूण प्राप्त निधींतर्गत निधी वापरण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार वेगवेगळी कर्ज प्रकरणे व प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

अशी माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे, दूरध्वनी : ०२५६२- २७६१३१ येथे संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

चापोली ते कपिलाधार महापदयात्रा

Read Time46 Second

चापोली ते कपिलाधार महापदयात्रा आंबेजोगाई येथील दृष्य
पंढरपुरच्या पायी दिंडी सारखीच तेवढीच शिस्तबद्ध दिंडी कर्नाटक, पश्र्चिम महाराष्ट्र तून निघते.महात्मा बसवेश्र्वरांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माची ही दिंडीची सांगता ही कपिलधार जिल्हा बीड येथे होते .
कपिल धारा येथे गुरूमाऊली श्री मन्मथस्वामी यांची समाधी आहे मोठा यात्रात्सव असतो सलग ५-६ दिवस भारतभरातून लिंगायत बांधव दर्शनासाठी येत असतात.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य वधुवर परिचय मेळावा

Read Time23 Second

कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य वधुवर परिचय मेळावा चाळीसगाव येथे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला.मोठ्या संख्येने वधू,वर व पालक उपस्थित होते.


Happy

Happy

0 %


Sad

Sad

0 %


Excited

Excited

0 %


Sleppy

Sleppy

0 %


Angry

Angry

0 %


Surprise

Surprise

0 %

वाघळी ईदगाह ला तात्यासो पोपट एकनाथ भोळे यांनी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

Read Time47 Second

आज सकाळी वाघळी येथील मुस्लिम समाजातील ईदगाह ला पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी तात्यासो पोपट एकनाथ भोळे यांनी जिल्हा परिषद निधी उपलब्ध करुन दिला, यावेळी हाजी युसुफ उस्मान मण्यार ,अनिस मण्यार अब्दुल रहेमान दादा , उपसरपंच राजु अप्पा , सईद बागवान नाना , इलियास चाचा ,अ नबी दादा , अ रशीद मिस्टरी ,जावेद मुल्ला भाई , समाधान महिरे , जमीर भाई टेलर ,मुज्जमिल भाई , अरफाद भाई , उपस्थित होते यावेळी आभार व आंनद व्यक्त करण्यात आले.


Happy

Happy

0 %


Sad

Sad

0 %


Excited

Excited

0 %


Sleppy

Sleppy

0 %


Angry

Angry

0 %


Surprise

Surprise

0 %

आदरणीय श्री.लक्षमणआप्पा गौराजी दहिहांडे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष पदि सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली

Read Time29 Second

महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज यांच्या वतीने आज केशव गार्डन ,धुळे येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय, श्री.लक्षमणआप्पा गौराजी दहिहांडे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष पदि सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली


Happy

Happy

0 %


Sad

Sad

0 %


Excited

Excited

0 %


Sleppy

Sleppy

0 %


Angry

Angry

0 %


Surprise

Surprise

0 %

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे

Read Time37 Second

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. पण राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबर सोमवार पर्यंत

बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.

आता सर्वांचे लक्ष लागले आहे की हे आमंत्रण देवेंद्र फडणवीस स्वीकारणार का?


Happy

Happy

0 %


Sad

Sad

0 %


Excited

Excited

0 %


Sleppy

Sleppy

0 %


Angry

Angry

0 %


Surprise

Surprise

0 %

मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राचा मेल करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी मांडली आहे.

Read Time1 Minute, 7 Second

मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्राचा मेल करून विद्यार्थ्याची फी माफ करण्यात यावी, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद चे प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पंकज रणदिवे यांनी केली आहे,महाराष्ट्रात मोठ्या प्रमानात पाऊस झाल्या मुळे शेतकरयांचे खूप नुकसान झाले आहे अश्या परिस्तिथी त त्यांची मुले शिक्षण घेत आहे, शिक्षणाचा खर्च कसा करावा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, तरी प्रशासनाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी या पत्रा द्वारे केली आहे.

वरील पत्राचा मेल करून आपली विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची मागणी मांडली आहे.


Happy

Happy

0 %


Sad

Sad

0 %


Excited

Excited

0 %


Sleppy

Sleppy

0 %


Angry

Angry

0 %


Surprise

Surprise

0 %