पाचोरा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ७ वी पुण्यतिथी पाचोरा एसटी कामगार सेने तर्फे साजरी करण्यात आली, यावेळी उपस्थित एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख अजय पाटील,अनिल महाजन,मधुकर महाजन,विशाल पाटील,सुनील पाटील व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772
