Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अंबादास आत्माराम ढगे यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवड

0
3 0
Read Time1 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-अंबादास आत्माराम ढगे यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवड
अंबादास ढगे (रा. निमगाव तालुका श्रीगोंदा) यांची ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र श्री.आजिनाथ धामणे संस्थापक प्रदेश अध्यक्ष यांनी दिले ग्राम संवाद सरपंच महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाकरिता संघटना काम करत आहे संघटनेमार्फत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याच्या मुख्य हेतू आहे
असोसिएशनने घालून दिलेल्या अटी व नियमाचे पालन करून आपण कार्य करू असेही ढगे यांनी म्हटले आहे.या निवडीमुळे सर्व स्तरातून ढगे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: