Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अक्षय चिवटे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट करिअर मार्गदर्शक पुरस्कार

0
1 0
Read Time1 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-भारत सरकार नीती आयोग मान्यता व महाराष्ट्र शासन संलग्न शब्दधन सोशल फाउंडेशन बारामती यांच्या मार्फत दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट करिअर आणि प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक पुरस्कार श्री.अक्षय चिवटे यांना देण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्त शब्दधन फाउंडेशन बारामती तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. गेल्या चार वर्षापासून दौंड तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना श्री.अक्षय चिवटे यांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये उत्तम असे मार्गदर्शन केले आहे. विविध शासकीय उपक्रम विद्यार्थ्याना पर्यंत पोहोचवून त्याचा विद्यार्थ्यांना कसा लाभ होईल या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना भरपूर मार्गदर्शन केले आहे. या सर्व कार्याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.एच आर भापकर सर प्रसिद्ध गणित संशोधक उपस्थित होते.तरी या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.मनोज वाबळे सर यांनी केले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: