Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...
  • Tue. Jun 6th, 2023

ADHIKAR AAMCHA

Media News Portal

अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा

Byadmin

Jun 18, 2020
1 0
Read Time1 Minute, 22 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(दि18)- दि 15 जून 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी न्यूज 18 या वृत्त वाहिनीवर एक कार्यक्रमात अँकर अमिश देवगन यांनी संपूर्ण जगातील हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी न्युज 18 टी.व्ही.चे अँकर अमिश देवगन व सी.ई.ओ.राहुल जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी चाळीसगाव मुस्लिम समाजातर्फे आज दि 18 रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय आशिष रोही व ए.पी.आय.मयुर भामरे,ठाणे अंमलदार संदिप तहसिलदार यांना निवेदन देतांना हाजी गफुर पहेलवान,शफीक शाह,जामा मस्जिदचे हाफीज साहब,जहिर अली,अजिज खाटीक,जमिल शेख,राजू कल्लु आदि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!