अवैध दारू भट्टी वर कारवाई,साधन सामग्री नष्ट

Read Time1 Minute, 31 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना सुरू असताना मात्र काही समाजाचे देशाची काळजी नसणारे काही अवैद्यरीत्या व्यवसाय करणारे मात्र काही थांबायला तयार नाही अवैद्यरीत्या दारू धंदे चालवणाऱ्यांची खैर नाही असेच दिसत राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या वतीने खूप मोठी कारवाई करण्यात येत आहे अशीच एक कारवाई दौंड तालुक्यातील खामगाव शेजारील गाडीमोडी शेलारवाडी तलाव येथे अवैद्य दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची अशी तक्रार महाराष्ट्र राज्य दारुबंदी समिती ला मिळाली याची दखल घेत अवैध दारू बनविण्यासाठी लागणारे साधन,सामग्री नष्ट करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभाग ताडीवाला रोड पुणे दौंड विभाग पोलीस निरीक्षक मा श्री बाळासाहेब ढवळे व उप निरीक्षक मा श्री आनंद काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड- पटना- गोपाळ गंज श्रमिक ट्रेन अडकलेल्या मजुरांना घेऊन रवाना
Next post ७० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू तर ९० वर्षीय रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह,आता दौंडकरांना सोशल डिस्टनसिंग चे पालन महत्वाचे
error: Content is protected !!
%d bloggers like this: