अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि.३० जून २०२२ रोजी रिपाइंआठवले पक्षाची चाळीसगांव तालुका व शहरातील महत्वाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक नवजीवन सिंधी हॉल मध्ये घेण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद तसेच पक्ष वाढीवन्यासाठी सभासदांची मोठ्या प्रमाणात वाढ करून पक्ष बळकट करण्याचा संकल्प करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
रिपाइं आठवले जळगांव लोकसभा जिल्हा प्रमुख तथा माजी नगर सेवक आनंद जी.खरात यांच्या अध्यक्षीय
मार्गदर्शना खाली बैठक घेण्यात आली.तसेच तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी,तालुका कार्य अध्यक्ष तन्वीरभाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, युवा जिल्हा कार्याध्यक्ष धर्मजित खरात,लोकसभा जिल्हा उपध्यक्ष सुभाष खैरनार,रिपाइं आठवले मातंग आघाडी तालुका अध्यक्ष गजानंद चंदनशिव,अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गुडडनभाई शेख,शब्बार खान,शब्बीर खान,तालुका उपाध्यक्ष सतिश अहिरे,जिल्हा नेते भगवान दादा राजपूत,यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करून रिपाइं च्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सर्व सामान्य माणसाचे त्यांची अडचण दूर करून सदैव जनसेवा करण्यासाठी तत्परता दाखवून पक्ष वाढविण्यासाठी लोकहितवादी काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे देखील आव्हान करण्यात आहे.
बैठकीत वाल्मिक पाटील,योगेश निकम अशोक देशमुख,विजय देवकर,बळीराम मोरे,वसंत सोनवणे,दिनेश सुरवाडे सर गोविंद निकमसर,अविनाश पटावकर,मगण थोरात, भास्कर जगताप,सुपडू शिवराम मोरे, विश्वास देशमुख,सुपडू कचरू मोरे,जीभाऊ जगताप,तुळशीराम कोळी,अश्फाक शेख,भालचंद्र जाधव,भीमराव निकाळे,विक्रम खैरनार,हेमंत सोनवणे,जितू वराडे,किशोर मोरे,विशाल बागुल,अजय वाघरी, सावळीराम जगताप, सुनील काटकर,रमेश सोनवणे,भाऊसाहेब निकम,दिपक घुले,शेख राजू,दिपक जाधव,अजय वाघरी,अस्लम शेख,संजय रणधीर,रवींद्र सरोदे,शेख शफीयोदिन, शेख हारून, अनिल मोरे,अमर रणधीर,संदीप सोनवणे,अक्षय सरोदे,भास्कर रोकडे, किशोर नारखेडे,राहुल रणधीर,कल्पेश चव्हाण,तुकाराम खरात,समीर शेख,विकास रणधीर,दिनेश मंनदानी,संदीप रणधीर,आबा मोरे,शांताराम मोरे,दिलीप पगारे,सुभाष पटावकर,प्रभाकर मोरे,भास्कर मोरे राजेश घोडेस्वर,अर्जुन शिंदे,चंदन मोरे, यांच्या सह महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.