
महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज यांच्या वतीने आज केशव गार्डन ,धुळे येथे आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय, श्री.लक्षमणआप्पा गौराजी दहिहांडे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या प्रदेशाध्यक्ष पदि सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772
