आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार चाळीसगावात आज पुन्हा गुन्हा दाखल
चाळीसगांव(प्रतिनिधी):-आज दि 4 एप्रिल रोजी पुन्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल चाळीसगांवात छोटे व्यावसायिक कायद्याचे पालन करतांना दिसत नाहीत असे वाटते आपण समजू शकतो की सद्यस्थिती नाजूक आहे परिवाराचा गाडा ओढण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना पर्याय नाही पण ही संचार बंदी ही आमच्या साठी आहे या कडे पण लक्ष दयायला हवे आपण आयुष्य भर कमावून 21 दिवसाची सोय करू शकलो नाही तर 21 दिवसात काय करणार विचार करा आपल्या परिवारासाठी आपण संपूर्ण जग आहोत जर आपल्याला काही झाले तर शासन नियमाचे पालन करा
आज रोजी सायंकाळी 6 वाजताचे सुमारास चाळीसगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस विजय शिंदे, सतीश राजपूत, भटु पाटील या पथकाने चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अग्रवाल जिनिंग समोर, घाट रोड वरील सुलतान टायर सेन्टर हे दुकान जीवनावश्यक वस्तूंची आस्थापना नसताना देखील खुले ठेवून त्यात काम करताना दुकानाचे मालक मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव पोलीस स्टेशनला संचारबंदी, जीवनावश्यक वस्तू नसताना टायर सेन्टर उघडे ठेवून , वापर करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे-
1) सुलतान अश्रफ खान,
वय-27 वर्षे,राहणार- घाट रोड, चाळीसगाव.
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने घराबाहेर विनाकारण बाहेर न पडण्याचे व जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर दुकाने खुली न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating