चाळीसगाव(प्रतिनिधी):चाळीसगाव कन्नड घाटात थोड्या वेळा पूर्वी आयशर गाडी खोल दरीत कोसळली आहे या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे, घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस धाव घेत ट्रॅफिक पोलीस वीरेंद्रसिंग शिसोदे व टीम यांनी मददकार्य व पुढील तपास सुरू आहे.
पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772
