Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

“एड्स नियंञण दिनी अंधदिव्यांगांना ब्रेलपुस्तकाची अनोखी भेट”

0
0 0
Read Time4 Minute, 26 Second

चाळीसगाव–
वर्ल्ड एड्स फाऊंडेशन चाळीसगावचे संचालक तथा उपक्रमशील शिक्षक श्री सचिन सोनवणे सर यांच्या
“प्रत्येक पाऊल एड्समुक्त महाराष्ट्राकडे”
ह्या एड्स जनजागृती विषयक पुस्तकाचे अंध दिव्यांगासाठी महत्वपूर्ण माहितीदायी ब्रेल भाषेत रूपातंरीत अनुवादाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे हास्यसम्राट अभिनेते भाऊ कदम व जेष्ठ पत्रकार व विचारवंत मा श्रीपालजी सबनीस यांचेहस्ते काल चोपडा येथे संपन्न झाले.
आजपर्यंत सोनवणे यांनी अंधासाठी पु ल देशपांडे यांच्या बटाटयाची चाळ, डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन चरिञ, राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील चरिञ अशी शेकडो पुस्तके रूपांतरीत केलेली आहेत.

ABP माझा या टि व्ही चॅनलनेही त्यांच्या उपक्रमाची दखल घेतली आहे.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही त्यांना सन्मानीत केलेले आहे. चाळीसगाव येथील वर्ल्ड एड्स फाऊंडेशनच्या माध्यमातून डाॅ प्रमोद सोनवणे यांनी वीस वर्षांत 1057 एड्स जनजागृतीपर व्याख्याने देऊन एक पराक्रम केला होता तर आता त्यांचे बंधू सचिन सोनवणे यांनीही एड्स या घातक आजाराची माहिती अंध दिव्यांगानाही व्हावी हा सामाजिक दृष्टीकोन ठेवून त्यांनी हे ब्रेलमध्ये रुपांतरीत केलेले पुस्तक एक मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया भाऊ कदम यांनी व्यक्त केली.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना अभिनेते व चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी सचिन सोनवणे सर यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून शुभेच्

ह्या एड्स जनजागृती विषयक पुस्तकाचे अंध दिव्यांगासाठी महत्वपूर्ण माहितीदायी ब्रेल भाषेत रूपातंरीत अनुवादाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे हास्यसम्राट अभिनेते भाऊ कदम व जेष्ठ पत्रकार व विचारवंत मा श्रीपालजी सबनीस यांचेहस्ते काल चोपडा येथे संपन्न झाले.
आजपर्यंत सोनवणे यांनी अंधासाठी पु ल देशपांडे यांच्या बटाटयाची चाळ, डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन चरिञ, राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील चरिञ अशी शेकडो पुस्तके रूपांतरीत केलेली आहेत.

ABP माझा या टि व्ही चॅनलनेही त्यांच्या उपक्रमाची दखल घेतली आहे.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही त्यांना सन्मानीत केलेले आहे. चाळीसगाव येथील वर्ल्ड एड्स फाऊंडेशनच्या माध्यमातून डाॅ प्रमोद सोनवणे यांनी वीस वर्षांत 1057 एड्स जनजागृतीपर व्याख्याने देऊन एक पराक्रम केला होता तर आता त्यांचे बंधू सचिन सोनवणे यांनीही एड्स या घातक आजाराची माहिती अंध दिव्यांगानाही व्हावी हा सामाजिक दृष्टीकोन ठेवून त्यांनी हे ब्रेल मध्ये रुपांतरीत केलेले पुस्तक एक मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया भाऊ कदम यांनी व्यक्त केली.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना अभिनेते व चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी सचिन सोनवणे सर यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: