Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कर्तव्य दक्ष तहसीलदार संजय पाटील यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले

0
2 0
Read Time1 Minute, 7 Second

दौंड:-पुणे जिल्ह्यातील दौंड येथे निवारागृहात १७७ ऊसतोड मजुरांची स्थानीक प्रशासनाने व्यवस्था केली आहे, येथे मजुरांना दिल्या जाणाऱ्या भातात अळ्या असल्याची तक्रार येताच गोंधळ उडाला मात्र दक्ष तहसीलदार संजय पाटील यांनी तातडीने निवाराग्रहात पोहचून त्यांच्या समोर स्वतः भात खाल्ला व त्यांची शंका तातडीने दूर केली तहसीलदार पाटील यांनी वेळेवर दक्षता दाखवत केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटर वर ट्विट करून तहसीलदार संजय पाटील यांचे मनापासून कौतुक केले व त्यांना सहकार्य करा असे ही सांगितले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: