कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Read Time1 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने माता रमाई यांची जयंती दौंड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली,माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करत, राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपस्थितांना माता रमाई यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली .यावेळी अण्णा नामदास ,विनोदकुमार भिसे , तात्यासाहेब झेंडे ,शफिक इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा संघटक दीपक कदम ,आण्णा नामदास, जालिंदर बालगुडे, शफीक इनामदार, तात्यासाहेब झेंडे उपाध्यक्ष बारामती तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे सुनिल कुचेकर , मुख्याध्यापक शाळा शिर्सूफळ हनुमंत आगवणे व बारामती तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धीप्रमुख गोरक्षनाथ लडकत यांनी केले .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post सात दिवसाच्या आत 6 लाखाच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात चाळीसगांव ग्रामीण पोलिसांची कामगिरी
Next post 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट हवे आहे म ही बातमी तुमच्यासाठी….
error: Content is protected !!
%d bloggers like this: