कोरोनाची चाळीसगांवात धडक,घाबरण्याची नाही तर काळजी घेण्याची गरज

Read Time1 Minute, 19 Second

 अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव- चाळीसगाव पोलीस कर्मचारीचा रिपोर्ट पॉसिटीव्ह मागील तिन दिवसांपुर्वी धुळे येथील वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलेले तळेगाव येथील ४,बहाळ येथील ४ तर ३ महामार्ग पोलिसांसह शहरातील मुंबई पोलिस यांचा अहवाल निगेटीव्ह आले,परंतु हा आनंद जास्त काळ टिकु शकला नाही,त्या अहवालात एक चाळीसगाव पोलिस कर्मचारी पाॕझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे,या प्रकरणामुळे चाळीसगाव येथे कोरोनाची धडक झाली आहे आता सर्व नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे,सदरिल पोलिस कर्मचाऱ्यावर कोविड सेंटर येथे विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत,अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॕ.बी.पी.बाविस्कर व तालुका वैद्यकिय अधिकारी डाॕ.देवराम लांडे यांनी दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पुणे सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात
Next post जळगाव एसीबी ची कारवाई चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील 2कर्मचारी जाळ्यात
error: Content is protected !!
%d bloggers like this: