Read Time1 Minute, 9 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
संतोष मेश्राम
वर्धा – गौळ येथील 74 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त स्मशान भूमि येथील 15 ऑगस्ट 2020 रोजी मित्र परिवार मंडळी च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजीक कार्यकर्ता पद्माकर कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी देश भक्ती वर आधारित गीते सादर केली.
कार्यक्रमा च्या आयोजन वृक्षप्रेमी आशिष बोंडे, कर्मचारी पाणीपुरवठा तसेच ग्रामपंचायत गौळ ऑपरेटर राहुल मोडक, प्रज्वल बोडके, अनिकेत भोयर, सुमीत शेलकर निखिल मून, रूपेश अलोने, धीरज कोठेकर, गौरव, शुभम मानकर, विक्रम बोडके, साहिल कांबळे आदी सह मित्र परिवार यांनी सहकार्य केले.
Post Views: 1,129