चाळीसगावातील रोटरी परिवाराकडून PPE किट चे वाटप…

Read Time1 Minute, 44 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि. 04/05/2020, सोमवार रोजी चाळीसगाव रोटरी परिवाराकडून मा. तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांच्या उपस्थितीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ देवराम लांडे , व चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ बी पी बाविस्कर यांना PPE किट सुरक्षेच्या दृष्टीने प्रदान करण्यात आले. आज कोरोनाशी दोन हात करतांना ह्या किट ची नितांत आवश्यकता व महत्त्व खूप आहे, व रोटरी परिवाराने केलेल्या ह्या सहकार्याबद्दल डॉ बी पी बाविस्कर यांनी विशेष आभार मानले, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रोटे राजेंद्र भामरे यांनी हे किट उपलब्ध करून दिले. यावेळी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चे अध्यक्ष डॉ संदीप देशमुख, रोटरी मिल्कसिटी चे अध्यक्ष रोटे दिनेश ठक्कर, रोटरी संगम चे अध्यक्ष रोटे प्रशांत शिनकर, रोटरी मिलिनीअम चे अध्यक्ष संदीप जैन तसेच रोटे राजेंद्र कटारिया, रोटे बाळासाहेब चव्हाण, रोटे सुधीर पाटील, रोटे गणेश बागड, प्रियेश कटारिया, सुनील गोपलानी, रोटे उमाकांत ठाकूर आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राजीव अनिल देशमुख यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नियुक्ती करण्याची मागणी
Next post महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा:ऍड सुधीर पाटसकर यांची भाडे,घरपट्टी माफ करण्याची मागणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: