चाळीसगाव घाट रोड परिसरात ज्यादा दराने किराणा मालाची विक्री

Read Time1 Minute, 35 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):- दि 24 मार्च 2020 आज संपूर्ण देशात जमावबंदी लागू करण्यात आली आहे कोरोना सारख संकट लोकांसमोर उभे असताना चाळीसगाव घाट रोड परिसरात घरगुती लागणार किराणा ज्यादा दराने विक्री होत आहे लोकं मध्ये भीती चे वातावरण असल्या मुळे त्यांच्या भीतीचा फायदा घेत काही किराणा दुकान चालक त्यांना घरघुती किराणा ज्यादा दराने देत आहे,शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून पण या प्रकारामुळे लोकांची लूट होत आहे तसेच त्यांना त्या सामानाचे बिल सुद्धा दिले जात नाही आहे या प्रकारे लोकांची लूट करून अश्या प्रकारे आपल्या स्वतःच्या फायद्या साठी जनसामान्यांना लुटण्याचा प्रकार चालू आहे तरी प्रशासनाने या कडे लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा जनसामान्यांना आहे, या अश्या संकटाच्या वेळी सुद्धा जर तुम्हाला लोकांच्या जिवापेक्षा जर लोकांची लूट महत्वाची वाटत असेल तर अश्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन विशेष
Next post दुकानातून कोणतीही वस्तू घ्यावयाची असेल तर पाच फूट अंतर ठेवून दुकानातील वस्तू खरेदी करण्याचे अहवाहन
error: Content is protected !!
%d bloggers like this: