संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे खेडगाव येथे दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी वंचित बहुजन आघाडी च्या फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव पश्चिम च्या वतीने दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी वार शुक्रवार रोजी सायंकाळी मौजे खेडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव पश्चिम शाखा चे नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रभारी मा,रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मा, प्रमोदजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष मा जितेंद्र केदार होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विलास आधार चव्हाण अध्यक्षतेखालील संपन्न झाला तालुका महासचिव शरद धात्रक , तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे ,चाळीसगाव शहराध्यक्ष मा सागर जिभाऊ निकम,शहर सदस्य सोनू अहिरे, प्रशिक चव्हाण आणि तसेच,यांच्यासह खेडगाव शाखेचे अध्यक्ष शत्रुघ्न हिरामण केदार, उपाध्यक्ष कलीम सय्यद, गौतम केदार, नितीन केदार,सचिव,शिवदास केदार, सलीम खाटीक, धर्मराज केदार,
सहसचिव, बापू केदार, शांताराम केदार, अमीन शेख,कोषाध्यक्ष, संजय केदार, आदनाम बागवान,
खजिनदार, संजय केदार, देविदास केदार, संजय खैरे,
सह खजिनदार, अमन शहा, सुरज केदार, सल्लागार, रमेश केदार, मजर मन्यार, शाबीर पिंजारी, हुसेन पिंजारी, रवींद्र केदार,कार्याध्यक्ष अब्दुल मन्यार, विनोद केदार, विनायक मरसाळे, परवेज खाटीक,संघटक संदीप केदार, विकास केदार, भैय्या केदार,सदस्य गोकुळ केदार, अफजल शहा, सुरेश केदार, रजक खाटीक, सुपडू केदार, जुबेर पिंजारी, दिनेश केदार, गयास पिंजारी, नागेश निकम, अमीर पिंजारी, ज्योतीराम केदार, आसिफ शेख, दगडू केदार, आसिफ पिंजारी, प्रवीण केदार, नाझीम सय्यद, संभा मोरे, वाल्मीक केदार, दत्तू केदार असे संपूर्ण कार्यकारिणी व सदस्य,, आणि तसेच बहाळ येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता,, मिलिंद भालेराव,जयपाल पगारे, नंदकिशोर पगारे, आणि कळमडू गाव येथील दीपक सरदार , अमोल केदार,आकाश केदार संदीप मरसाळे,सोमनाथ केदार आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाला आलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि गावकऱ्यांचा आभार मानून कार्यक्रम उत्सवात व मंगलमय वातावरणात पार पडला.