चाळीसगाव येथे महान क्रांतिकारी जगत् गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी

Read Time1 Minute, 3 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी) आज दि 09 रविवार रोजी 2020 रोजी महान क्रांतिकारी जगत् गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 643 जयंती निमित्त चाळीसगांव येथे प्रतिमा पुजन समाजबांधवांतर्फे उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मा. प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे,तालुका अध्यक्ष अरुण अहिरे, शहराध्यक्ष आनंद गांगुर्डे, जेष्ठ सल्लागार लक्ष्मण गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, श्रीकृष्ण वाघ, जगदीश सोनवणे, सागर गांगुर्डे, खुशाल मोरे, मंगेश गांगुर्डे, चेतन मोरे, शुभम अहिरे,राहुल मोरे, राजेंद्र गांगुर्डे, पवन गांगुर्डे, पिंटू भाऊ चौधरी, व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post महामाता रमाई यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन
Next post राज्यातील जिल्हा परिषदशिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार
error: Content is protected !!
%d bloggers like this: