Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव येथे CAA व NRC च्या विरोधात धरणे आंदोलन महिलांचा सहभाग

0
0 0
Read Time1 Minute, 19 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी): दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत नगरपालिका मंगल कार्यालय हजरत अली चौक चाळीसगांव येथे CAA व NRC च्या विरोधात एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे असे निवेदन शानए हिन्द निहाल अहमद(मालेगांव),डॉ अरशीन (धुळे),आफ्रिन अन्वर शेख, रिजवना कैसर अहमद खाटीक,फातेमा बी जहिर शेख,रुबिना तैय्यब शेख,जबिना सलाउद्दीन मुजावर,खैरुन्निसा गफूर शेख,यास्मीन बी फकीरा मिर्जा,वहीदा शेख अलाउद्दीन,आफरीन वसीम शेख,शबीना फिरोज खान,नफीसा बी जावेद,नाजेमा बी मोइद्दीन,शाइन बी आसिफ खान यांच्या हस्ते हजारो महिलांच्या उपस्थिती नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: