
चाळीसगाव येथे NRC व CAA विरोधात विशाल मोर्चा
चाळीसगांव(प्रतिनिधी):चाळीसगाव येथे दि २३/१२/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता जामा मस्जिद ते तहसील कार्यालयापर्यंत NRC व CAA विरोधात मोर्चा काढण्यात आला या वेळी मुस्लिम समाजाचे हजारो नागरिक व इतर संघटना व पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते बहुजन मुक्ती पार्टी,शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी,भारिप बहुजन महासंघ,संभाजी सेना,रयत सेना यांनी पाठींबा दर्शविला तसेच हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे व भारतात सर्व धर्म समभाव आहे तरी हा कायदा रद्द करावा अश्या मागणी चे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले यावेळी हाजी गफूर पहेलवान, अलाउद्दीन शेख,प्रा गौतम निकम,भगवान पाटील,धर्मभूषण बागुल,चिराग शेख,रोशन जाधव,रियाज शेख,श्याम देशमुख,शेखर देशमुख,रामचंद्र जाधव,युवराज जाधव,बाप्पू निकम,देवेंद्र पाटील,रवींद्र जाधव,अल्ताफ खान,सय्यद सलीम,जहिर अली,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating