चाळीसगाव रेल्वे स्टेशन R P F पोलीस स्टेशन बाहेर छोटी छोटी रोपे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे, नुसते रोपे लावली नाहीत तर त्यांची काळजी ही घेतली जाते,जवळून जातांनी मन प्रसान्नित होऊन जाते.
छायाचित्र व बातमी
रोहित शिंदे,चाळीसगाव

Administrator
पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772
