चाळीसगाव शहर महिला कॉंग्रेस तर्फे काँग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात अभियानास प्रारंभ;

2 0
Read Time2 Minute, 12 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी महिला काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष पद मिळाल्यानंतर अर्चना ताई पोळ यांनी महागाई विरोधात जोरदार मोर्चा काढत शहरात महिला काँग्रेसचे कमिटीचे कार्य सुरू असल्याचे चित्र निर्माण केले
आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना ताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली आता काँग्रेस कमिटी शहर अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांनी शहरात महिला कॉंग्रेस तर्फे काँग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात अभियानास प्रारंभ केला असून शहर अध्यक्षा अर्चना ताई पोळ यांनी पक्ष वाढी साठी प्रयत्न सुरू केले आहे काँग्रेस पक्षास घराघरात पोहचविण्याचा ध्यास घेत चाळीसगाव शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अर्चनाताई पोळ यांनी चाळीसगाव शहरातील इंदिरानगर, नेताजी चौक परिसराला भेट दिली त्या वेळी तेथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हार पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले या वेळी तेथील महिलांनी अनेक समस्या देखील मांडल्या महिलांनी मांडलेल्या समस्या जाणून घेत सोडविण्याचे अर्चनाताई पोळ यांनी आश्वासन देत सर्व महिलांनी एकजुटीने सोबत येऊन कार्य करावे असे आवहान अर्चनाताई पोळ यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.