Read Time33 Second
चाळीसगाव(प्रतिनिधी):- दि 4 मार्च 2020 रोजी शास्त्री नगर येथील रहिवासी विजय प्रल्हाद कापसे वय 35 वर्ष यांचा पाण्याची मोटार चा शॉक लागून मृत्यू झाला, शॉक लागल्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटने मूळे शास्त्री नगर येथे हळ हळ व्यक्त केली जात आहे.

Post Views: 879