Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव 2 रुग्ण कोरोना मुक्त,डॉक्टरांचे मानले आभार

0
0 0
Read Time1 Minute, 8 Second

आज दि 4 जून रोजी चाळीसगाव कोविड सेंटर मधून दोन रुग्ण कोरोना मुक्त चाळीसगाव वैद्यकीय अधिकारी डॉ बी पी बाविस्कर व टीम चे कार्य शहरातील चौधरी वाडा येथील रुग्ण व बोरकुंड ता धुळे येथील रुग्ण या दोन्ही रुग्णांना त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी पाठविण्यात आले अशी माहिती डॉ बाविस्कर यांनी दिली तसेच दोन्ही रुग्णांनी डॉ बाविस्कर व त्याच्या संपूर्ण टीम ने आमची खूप काळजी घेतली व योग्य प्रकारे देखरेख केली म्हणून आभार व्यक्त केले

यावेळी प्रांताधिकारी लक्षमीकांत सातळकर,तहसीलदार अमोल मोरे,वैद्यकीय अधिकारी डॉ बी पी बाविस्कर,डॉ डी के लांडे आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: