Read Time1 Minute, 13 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे श्रद्धास्थान
चाळीसगाव(प्रतिनिधी दि 19): हिंदू मुस्लिम सर्वांचे श्रद्धास्थान सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती(गरीब नवाज अजमेर) यांच्या बद्दल न्यूज 18 या वृत्त वाहिनीवर दि 16 रोजी संध्याकाळी 7 वाजता एका कर्यक्रमदरम्यान अँकर अमिश देवगण यांनी अपशब्द वापरले याचा निषेध म्हणून अमिश देवगण वर गुन्हा दाखल व्हावा या साठी चाळीसगाव शहर MIM तर्फे शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले,यावेळी MIM चे शहर अध्यक्ष मुख्तार खान कुरेशी,आरिफ शाह,कलीम भाई,सय्यद साहाब,सरफराज भाई,नज्जू दादा,सय्यद गुलाम दस्तगिर,बिलाल काकर,सिकंदर भाई,इम्रान भाई,फेरोज हाजी,फरीद कुरेशी आदी उपस्थित होते
Post Views: 802