Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी

0
0 0
Read Time2 Minute, 28 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम आदमी पार्टी चे दि 25 मे 2022 रोजी फेसबुक लाईव्ह करत आंदोलन जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी.

आम आदमी पार्टी रोज एका ज्वलंत समस्येवर फेसबुक लाइव्ह घेत राहील आणि ती समस्या निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करणार आहे,त्यामुळे कुठलीही समस्या असल्यास आम आदमी पार्टी चाळीसगावच्या अधिकृत मोबाईल क्रमांक +91 77963 93111 वर आपण कॉल करून आपली व्यथा सांगू शकतात आम्ही ती नक्की सोडवू-आप चे जिल्हाध्यक्ष तुषार निकम

चाळीसगावातील जलतरण तलाव हा जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तलाव असून तो मरणासन्न अवस्थेत आहे,त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करू- आप चे तालुका अध्यक्ष राहुल जाधव

चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव याठिकाणी चाळीसगाव आम आदमी पार्टी तर्फे सदर जलतरण तलाव सुरू करण्यात यावा व त्याची दुरुस्ती व्हावी आणि तो जनतेसाठी लवकरात लवकर खुला करण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. सदर जलतरण आंदोलनाला जळगाव जिल्हाअध्यक्ष तुषार निकम सर, तालुका अध्यक्ष अँड.राहुल जाधव प्रसिद्धीप्रमुख ललित बीडे, युवा कार्यकर्ते मुजाहिद शेख, फइम सय्यद आवेज शेख, माजी सैनिक गोकुळ पाटील, आजीवन सभासद ज्येष्ठ विधिज्ञ आय.एम. संकलेचा, अँड. रणजीत पाटील ,नंदेश परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: