2
0
Read Time1 Minute, 0 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(दि 1) -महाराष्ट्र शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने आज जळगावचे शिवसेना महानगर प्रमुख श्री.शरदजी अण्णा तायडे, जळगाव नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता श्री.सुनिलजी महाजन यांच्या हस्ते जळगाव भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष शेख इरफान नुरी व त्यांचे सहकारी फीरोज शेख, सिद्दीक मनियार, लुकमान लोखंडवाला, अलीम शेख, वसीम खाटीक, शेकू शेख यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र शिव अल्पसंख्यक सेनेचे समन्वय सदस्य समीर जावेद कुरेशी, अशफाक पठाण व असलम कुरेशी उपस्थीत होते.
Post Views: 1,667
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%