1
0
Read Time1 Minute, 22 Second
जळगाव:- आज दि 28 रोजी एक रुग्णाचा वय 49 वर्षे ज्याचा रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आला आहे त्या परिसरात लवकरच फवारणी करण्यात येईल तसेच ज्या ज्या लोकांशी संपर्क आला असेल त्यांची तपासणी लवकर करण्यात येईल पण जिल्ह्यात असा रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पण तरी आता आपण स्वतःची काळजी घ्यावी व बाहेर निघणं टाळावे शासनाने मास्क बांधावे,वारंवार सेनेटाईजर किंवा साबणाने स्वछ हात धुवावे अश्या ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करावे प्रशासनाने खूप प्रयत्न करूनही संचारबंदीचा फज्जा उडविणार्या जळगावकरांना कोरोनाचा एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने धक्का बसला आहे. आता यापुढे तरी सोशल डिस्टन्सींग पाळले नाही तर परिस्थिती चिघळण्याचा धोका असून नागरिकांनी संचारबंदीला गांभिर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
Post Views: 1,218
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%