जिल्ह्यातील एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो

Read Time2 Minute, 40 Second

अहमदनगर, दि.१०- जिल्ह्यातील एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो
या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून, 2020 या 2 महिन्याच्या कालावधीकरीता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण 3 लाख 32 हजार 024 एवढ्या पात्र शिधापत्रिकेमधील 14 लाख 90 हजार 17 एवढ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे वितरण मे आणि जून या महिन्यासाठी असल्याने या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात स्वस्त धान्य दुकान समोर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिनांक 31 डिसेंबर, 2019 अखेर प्राप्त आकडेवारीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना देय धान्याचा कोठा हा मे महिन्याकरीताचा असल्याने अशा पात्र लाभ्यार्थ्यांनी माहे एप्रिल, 2020 मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे गरर्दी करु नये अथवा याबाबतच्या चौकशीसाठी स्वस्त धान्य दुकानदाराकई़े आताच संपर्क साधू नये. देय धान्याचा कोठा हा 1 मे. 2020 पासून वितरीत करण्यात येणार आहे. देशातील नोव्हेल करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी माहे एप्रिल ते जून,2020 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो तांदुळ मोफत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड शहरातील जगदंब ग्रुपच्या वतीने रोज 200 कुटूंबाना जेवणाची व्यवस्था करण्याच्या कार्यक्रमास DYSP ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ
Next post दौंड 9 मोटार सायकली जप्त ,कलम 188 व 269 प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
error: Content is protected !!
%d bloggers like this: