Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे कोविंड-19 योद्धा समाजरक्षक सन्मान 2020 पुरस्कार दौंड येथे वाटप

0
2 0
Read Time1 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज पोर्टल

दौंड प्रतिनिधी पवन साळवे

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे कोविंड-19 योद्धा समाजरक्षक सन्मान 2020 पुरस्कार दौंड नगरपालिकेचे सफाई कामगार श्री विठ्ठल आबाजी सोनवणे ,श्री विशाल बाबुराव ओहोळ, श्री सुनील सिद्धाराम भंडारी व श्रीमती मीरा भिवराज धनवे यांना देण्याचा मान संस्थेला मिळाला सफाई कामगार ,पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, आहोरात्र आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्यासाठी दिवस-रात्र काम करून आपल्या आरोग्याची स्वच्छतेचे नियमांचे दखल घेत असतात त्यांचे मनोबल व आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या कामाची दखल घेऊन वरील सर्वांना कोविंड-19 योद्धा समाजरक्षक सन्मान 2020 पुरस्कार दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. मंगेश शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: