डोणदिगर जिल्हा परिषद शाळा येथे जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला.

0 0
Read Time1 Minute, 24 Second

डोणदिगर,चाळीसगाव (प्रतिनिधी):डोणदिगर जिल्हा परिषद शाळा येथे जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डाँ विजय भिमराव पाटील व शिव सेना विभाग प्रमुख सजन शिवराम पाटील यांनी केले. प्रमुख उपस्थिति गावातील जेष्ठ नागरिक पतीग सिताराम पाटिल,गावातील सरपंच संदिप सुभाष पाटिल,अपंग संघटना जि. अध्यक्ष शरद भामरे,चाळीसगाव ता.उपध्यक्ष आ. पारधी महासंघ विनोद भाऊ साळुंखे,महेंद्र भाऊ सुयवंशी(lBN), गफ्फार मलिक(अधिकार आमचा), नितिन पवार,डाँ बापु पाटील,जमिलदादा बेग,शाळेचे मुख्यध्यापक मोरे सर,चव्हाण सर,दिलीप पाटिल सर,अंगनवाडी मैडम प्रतिभा ताई पाटील,भारताबाई तुकाराम पाटील व गावातील ग्रामस्त मडंळी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: