Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शिक्षक श्री गोविंद हैबतराव निकम “तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित.

0
0 0
Read Time1 Minute, 22 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद,शाखा जळगाव यांचे मार्फत दि०१/१२/२०१९ रोजी जिल्ह्यातील होतकरू,कामसू व आदर्श असणाऱ्या शिक्षकांना “तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय चाळीसगाव येथील ज्येष्ठ शिक्षक श्री.गोविंद हैबतराव निकम यांना ॲड. मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,त्याबद्दल रा.स शि.प्र. मं.ली चाळीसगाव चे चेअरमन बापुसो.डॉ.श्री. एम. बी.पाटील,चिटणीस बापूसो.श्री.अरुण जी निकम ,तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.देशमुख मॅडम व सर्व सहकारी शिक्षक वृंद यांच्याकडून श्री गोविंद हैबतराव निकम यांचे अभिनंदन करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: