Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

डोनदिगर येथील जिल्हा परिषद शाळेत डेरेदार झाडांची कत्तल

0
0 0
Read Time1 Minute, 31 Second

डोनदिगर(चाळीसगांव जि जळगाव): येथील जिल्हा परिषद शाळेत झाडांची कत्तल जबाबदार कोण? शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षकांची ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अवस्था एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा ची भूमिका घेतली आहे,संपूर्ण देशात झाडे लावण्याचे उपक्रम सुरू आहेत सर्व क्षेत्रातील मान्यवर,समाजसेवक,वृक्ष प्रेमी,पत्रकार,शासकीय कर्मचारी असे प्रत्येक क्षेत्रात झाडे लावण्याचा धडाका चालू असतांनी या प्रकारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ज्यांनी झाडे लावा झाडे जगवा सांगायला हवे ते झाडे तोडतांनी बघ्याची भूमिका घेऊन शाळेतील परिसरात फिरत होते,विशेष म्हणजे वृक्ष तोडी शाळा चालू असतांनी करण्यात आली जर या मुळे विद्यार्थ्यांना काही अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण असते ? झाडे तोडण्याचे कारण काय? या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज असून या वृक्ष तोडीला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई झाली पाहिजे अशी परिसरात सर्वत्र चर्चा आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: