तथ्य योद्धा” या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी मा:शिवकुमार कांबळे यांची निवड

Read Time38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क.

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंडचे रहिवासी व सामाजिक कार्यात अतुलनीय कामगिरी करणारे व समाजहिताच्या प्रत्येक कार्यात पुढे राहणारे मा:शिवकुमार कांबळे यांची”तथ्य योद्धा” या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या कार्याची पावती मिळाल्याने दौंडमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड शहरातील मंडप व्यावसायिकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय कोलमडल्यामुळे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणीचे निवेदन
Next post कोरोना च्या साथीमुळे बंद असलेल्या दौंड तालुक्यामधील मंडप ,लाईट, साऊंड व्यवसायिकांनी आमदार राहुल दादा कुल यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी दिले निवेदन
error: Content is protected !!
%d bloggers like this: