
तालूकस्तरीय विज्ञान प्रदर्शनात कै.यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या ‘वन्य जीवा पासून संरक्षण करणारी बंदुक ‘ या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला
भडगाव(प्रतिनिधी): दिनांक ११/१२/२०१९ वार बुधवार रोजी माध्यमिक विदयालय मंहीदळे ता. भडगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विदयालय तांदूळवाडी या विदयालयाचा विद्यार्थी रमजान ईस्माइल खाटीक या विद्यार्थ्यांने ‘वन्य जीव पासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी बंदुक ‘ हे मॉडेल तयार केले होते त्यास इ ५ ते ७ वी या लहान गटात प्रथम क्रमांक मिळाला.
या कार्यासाठी भडगाव-पाचोरा तालुक्याचे आमदार आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला .त्याप्रसंगी पारोळा एरंडोल तालुक्याचे आबासो चिमणराव पाटील हे उपस्थित होते तसेच तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री सचिन परदेशी साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्ययांचे कौतुक केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक डॉ श्री नानासो रविंद्र दयाराम निकम यांनी त्याचे कौतुक केले व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या,
त्यास विज्ञान शिक्षक श्री एस एन पाटील व श्री जी जी वराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating