
दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर) दौंड शहर व तालुका वतीने गरजूंना ब्लॅंकेट चादर वाटप
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-काल दि 25/12/2020 रोजी नाताळ व धम्मभूमी देहूरोड येथील बुद्ध मूर्ती स्थापना दिनाचे औचित्य साधून दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) दौंड तालुका वतीने, दौंड शहरातील गरीब व गरजू शेकडो लोकांना चादर व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले त्यासमयी आमचे मार्गदर्शक जयवंत जाधव साहेब (मंत्रालय मुंबई) यांच्या हस्ते चादर ब्लॅंकेट वाटप करण्यात आले DBN संघटनेचे व रिपाइं A चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात DBN चे सांस्कृतिक अध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी DBN चे बालछावणी अध्यक्ष अभय भोसले DBN ग्रुप चे दिपक पारदासनी, रामभाऊ देवडे, विनय सोनवणे मिलिंद गायकवाड, ईश्वर सांगळे, मिलिंद थोरात अरमान भाई शेख प्रबोधन सांगळे, यांच्या वतीने उपक्रम पार पाडण्यात आला व संजय बनसोडे, गिरीश जी, पवार साहेब व मनोज शिंदे महाराष्ट्र पोलीस यांचे ही मोलाचे योगदान लाभले, त्यासमयी रिपाइं (आंबेडकर) व DBN ग्रुप दौंड चे पदाधिकारी उपस्थित होते,
Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
Average Rating