अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांच्या आदेशाने संदेश वाघचौरे मुंबई प्रदेश अध्यक्ष यांनी नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.
यासाठी लढाऊ पँथर्सचं संघटन वाढवत आहे.
महाराष्ट्रातल्या पदाधिकार्यांनी या नियुक्तीच स्वागत केले
ऑल इंडिया पँथर सेना
महाराष्ट्र भर होणाऱ्या दलीत आत्याचारवर मात म्हणून ऑल
दलीत पँथर सेने मध्ये ठाणे , कळवा , मुंब्रा , दिवा , डोंबिवली कल्याण यातून मोठ्या प्रमाणात तरुणांनी ऑल इंडिया पँथर सेने मध्ये प्रवेश केला
त्यांचे सर्वांचे ऑल इंडिया पँथर सेना स्वागत करते
- विनोद भोळे
महाराष्ट्र महासचिव - हर्ष ताकसांडे
महाराष्ट्र प्रसिद्धिप्रमुख तथा प्रवक्ता - कैलास काळे
महाराष्ट्र आयटी प्रमुख - संदेश वाघचौरे
मुंबई प्रदेश अध्यक्ष
सचिन जाधव - ठाणे जिल्हा संघटक