दौंडकरांच्या चिंतेत वाढ आणखी तेरा रूग्ण कोरोना पॉसिटीव्ह…

Read Time44 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव


कोरोना काही दौंड करांचा पिछा सोडेना ,.
दिं.06/07/2020 रोजी 92 संशयितांचे घसातील स्त्राव तपसणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्याच्या रीपोर्ट आज दिं 07/07/2020 रोजी आला आहे. त्यात दौड शहरातील बारा व ग्रामीण भागातील एक असे एकुण तेरा रूग्ण पॉसिटीव्ह आढळूण आले आहेत.अशी माहीती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाँ. संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कोरोना दौंडकरांची पाठ काय सोडणा आणखी नऊ रूग्ण पॉसिटीव्ह…
Next post नववधूचा खुन करणाऱ्याला फाशी द्या शिवसेनेची मागणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: