Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंडकर आता वाढत्या कोरोना संकटाला सामोरे जाणार कसे?

0
12 2
Read Time1 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-कु:पवन साळवे

दौंडवर पुन्हा कोरोनाचे वाढते संकट दौंड मधून काल दिनांक-१५/०६/२०२० रोजी ५२ नागरिकांचे घशातील द्रव कोरोना चाचणी करण्यासाठी घेऊन पुणे येथे नेले असता आज ५२ नागरिकांपैकी ८ नागरिक कोरोना पॉजिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा दौंड हादरले आहे दत्त मंदिर मीरा सोसायटी येथील ७ वर्षाच्या मुलीला व राज्य राखीव बल गट क्रमांक-5 मधील एक १ जवान व राज्य राखीव बल गट क्रमांक-७ च्या ६ जवान कोरोना पोजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: