अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
दौंड शहरा मधील वाढत्या कोरोना अजारामुळे लोकांची धांदल उडाली आहे शहरातील काही भागांमधे नुकतेच आलेल्या रुग्णांची कोरोना पॉजिटिव रिपोर्ट ने दौंड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी शहरातील काही भगानमधे प्रभाग क्र.7 मधील दत्त मंदिर परिसर ते बंब चाळ फारेस्ट एरिया, कोळशे चाळ ते आयेशा मस्जिद परिसर पासून उत्सव अपार्टमेंट ते कोर्ट रोड आणि प्रभाग क्र. 5 आणि 6 मधील नेहरू चौक ते भीमनगर वाघमारे वसाहत, टाईकलवाडी ते साठेनगर परिसर, गोवा गल्ली ते नटराज कॉलोनी, व सिंधी गल्ली या परिसारांमधे कोरोना फीवर स्क्रीनिंग करावे जेणेकरून जे लोक नकळत किवा भुलचुकिने पॉजिटिव पेशंटच्या संपर्कात आले असतील त्यांची योग्य वेळेत तपासणी होउंन पुढील मोठे संकट टाळता येईल यासाठी वंचित बहुजन अघाड़ी कढुन दौंड नगरपरिषदचे मा.मुख्याधिकारी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना दौंड तालुका अध्यक्ष आश्विन भाऊ वाघमारे
व दौंड शहर अध्यक्ष अनिकेत भाऊ मिसाळ यांच्या वतिने निवेदन देण्यात आले.