दौंड-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला व तो पूर्णत्वास नेला त्यात काही दुकानदारांचा मनमानी कारभार दौंड तहसीलदार संजय पाटील यांच्या निदर्शनास आले व त्वरित कारवाई करण्यात आली व दौंडमधील स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द केल्याने ग्राहकांनी धान्य कोठून घ्यावयाचे असा प्रश्न पडला असता त्वरित तहसीलदार संजय पाटील यांनी त्यावर त्वरित उपाययोजना केल्या.निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांचे धान्य पुढील स्वस्त धान्य दुकानात भेटणार.
निलंबित केलेली स्वस्त धान्य दुकाने/व स्थलांतर केलेली शिधापत्रिका ग्राहक धान्य दुकाने.
निलंबित
१)श्री.एम.आर.लड्डा, शालिमार चौक दौंड
स्थलांतरित
(चेअरमन, श्री.समर्थ ग्राहक भांडार.दौंड.)
निलंबित
२)चेअरमन.डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राहक भांडार.दौंड.
स्थलांतरित
(चेअरमन. स्वप्न स्वरूप महिला बचत गट दौंड.)
निलंबित
३)सौ.एस.आर.टेकावडे गोपाळवाडी,दौंड. जिल्हा पुणे.
स्थलांतरित
(चेअरमन-नानविज वि.का.सोसायटी, नानविज.ता.दौंड)
निलंबित
४)श्री.बी.जी.दरेकर,गोपाळवाडी,ता.दौंड.जिल्हा, पुणे.
स्थलांतरित
(गिरीम.वि.का.सोसायटी.गिरीम.ता.दौंड.)
निलंबित
५)श्री.अशोक एकनाथ साळवे,मळद,ता. दौंड. जिल्हा,पुणे.
स्थलांतरित
(श्री.एस.एस.परदेशी.कुरकुंभ, ता. दौंड.)
निलंबित
६)सौ.टी.के.तांबोळी, ता.दौंड.
स्थलांतरित
(श्री.आर. एस. शहा. यवत.ता.दौंड)
दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे