Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड पोलिसांना पोलीस मित्र म्हणून महाविद्यालयीन तरुणांचे सहकार्य….

0
15 0
Read Time2 Minute, 3 Second


ठळक घडामोडी (अधिकार आमचा)

दौंड प्रतिनिधी- पवन साळवे

कोरोना,कोविड19,या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, डॉक्टर, अहोरात्र प्रयत्न करत आहे, या रोगावरती घरी रहाणे,सुरक्षित रहाणे हा सध्या तरी एकमेव उपाय आहे, यामुळे पोलिसांचे काम वाढले आहे, यावर पोलिसांना मदत म्हणून दौंड पोलीस स्टेशनचे निरीक्षक मा. सुनिल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार ,प्रा.दिनेश पवार यांच्या सहकार्याने दौंड महाविद्यालयातील व शहरातील एकूण 35 तरुण पोलीस मित्र म्हणून,पोलिसांना मदत करण्यासाठी सज्ज झाले आहेत,

या तरूणांनी दौंड मधून मध्यप्रदेश ला जी रेल्वे रवाना झाली यावेळी पोलिसांना सहकार्य केले यावेळी शहरात जागोजागी चेकनाका ठेवला होता त्यावेळी पोलिसांबरोबर या पोलीस मित्रांनी काम पाहिले, हा कोरोना प्रादुर्भाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत वेळोवेळी गरज भासेल त्यावेळी पोलिसांना हे पोलीस मित्र सहकार्य करणार आहेत यावेळी पोलीस निरीक्षक–सुनिल महाडिक, दौंड महाविद्यालयाचे प्राचार्य–जयंता ढेकणे,प्रा.दिनेश पवार, यांनी या पोलीस मित्रांना मार्गदर्शन केले तर गणेश भोसले, राहुल साळुंखे यांचे सहकार्य लाभले व पोलीस नाईक ..आण्णासो देशमुख, व रविंद्र काळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: