3 0
Read Time2 Minute, 11 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दौंड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी संविधान स्तंभ संवर्धन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड व शिवस्मारक समिती दौंड यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
दौंड शहरामध्ये संविधान स्तंभा समोर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व संविधान स्तंभ संवर्धन समिती दौंड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळेस वीरधवल बाबा जगदाळे (जिल्हा परिषद सदस्य) आप्पासाहेब पवार (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष) विलास शितोळे (उपनगराध्यक्ष ) दिपक सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग) गुरुमुख नारंग (राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष) ,सचिन गायकवाड, रामेश्वर मंत्री ,अल्ताफ मुलानी, अजय राऊत, इंद्रजीत जगदाळे ,उत्तम सोनवणे, रवी पवार हे मान्यवर उपस्थित होते

तसेच शिवस्मारक समिती व शिवजयंती उत्सव समिती यांच्यावतीने शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली यावेळेस शिवस्मारक समितीचे राजेंद्र खट्टी, गणेश पवार, अशोक जगदाळे,हरीभाऊ ठोंबरे ,मोहन नारंग सचिन कुलथे, मीहीर हारदे, मधुकर वीर, सुरेंद्र बलदोटा, अनिल सोनवणे, व इतर मान्यवर उपस्थित होते

Happy
Happy
75 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
25 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *