दौंड-युनायटेड ख्रिश्चन दफनभूमी,ख्राईस्ट चर्च दफनभूमी आणि नवगिरे चर्च (मीरा सोसायटी ) येथील लोखंडी प्रवेश गेटचे काम पूर्ण

Read Time51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड-युनायटेड ख्रिश्चन दफनभूमी,ख्राईस्ट चर्च दफनभूमी आणि नवगिरे चर्च (मीरा सोसायटी ) येथील लोखंडी प्रवेश गेटचे काम पूर्ण झाले आहे. श्री.राजेश गायकवाड (गटनेते दौंड न.पा.) यांनी दाैंड नगरपरिषदेकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे तरी यासाठी लागणारा निधी कमी पडला असता उर्वरित निधीची व्यवस्था स्वखर्चातुन ठेकेदाराला दिले व काम पूर्ण करून घेतले असे श्री.राजेश सुरेश गायकवाड (गटनेते .दौ.न.पा.) यांनी सागितले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post रिपाइं (A) व DBN ग्रुप दौंड च्या वतीने भारतीय संविधान व DBN सन्मानपत्र देऊन 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
Next post रुग्ण हक्क परिषदेच्या विधिमंडळ कामकाज सचिवपदी मधुकर पारसे तर मंत्रालयीन सचिवपदी शाहरूख मुलाणी यांची नियुक्ती
error: Content is protected !!
%d bloggers like this: