दौंड येथील नेहरू चौक येथे दौंड पोलिस तर्फे मटका अड्ड्यावर धाड

Read Time2 Minute, 13 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड:दौंड येथील नेहरू चौक येथे दौंड पोलिस तर्फे मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आरोपी १)प्रवीण लक्ष्मण बोऱ्हाडे वय-२९ रा.नेहरू. चौक.दौंड.जि.पुणे.२)रमेश शामराव जाधव वय-४९ रा.नेहरू चौक.दौंड.जि.पुणे.यांना ताब्यात घेण्यात आले असून ७६१५ रुपये मुद्देमाल व मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून.पो.शी कमलेश होले यांनी फिर्याद दिली आहे.कोव्हीड-१९ संसर्ग होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदीचे आदेश काढण्यात आले असून तरी अवैद्यरीत्या मटका जुगार चालवत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.व महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ),भा.द.वी कलम १८८,२६९,२७० साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४,कोव्हीड-१९ उपाययोजना कलम ११ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब)नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. डी.वाय.एस.पी.ऐश्वर्या शर्मा.यांच्या मार्गदर्शनाखाली व पो.निरीक्षक श्री:सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस उपनिरीक्षक श्री:नितीन मोहिते यांच्या उपस्थितीत.पो.ना.एस.ए.दडस,पो.ना.एस.बी.डोईफोडे,पो.कॉ.एन.बी.वाकळे,पो.कॉ.एस.एस.कुलकर्णी, पो.कॉ.आर.टी.काळे.यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.तसेच पुढील तपास तपासी अंमलदार पो.सुळ हे करत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post शहरविकास आघाडी तर्फे ‘इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण
Next post दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोणाचे संकट ओढवले.
error: Content is protected !!
%d bloggers like this: