दौंड येथे 6 रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित दौंड तहसीलदारांची मोठी कारवाई

Read Time1 Minute, 5 Second

दौंड(प्रतिनिधी दि 23):- आज संपूर्ण देशासमोर कोरोनाचे मोठे आव्हान उभे आहे या परिस्थितीत शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे जेणे करून या संकटाशी सामना करता यावा अश्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होऊ नये म्हणून शासनाने गोर गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळण्याची व्यवस्था केली असतांना काही रेशन दुकानदार शिधाधारकांची अडवणूक करत असल्याचे लक्षात येताच कर्तव्यदक्ष अधिकारी मा तहसीलदार दौंड संजय पाटील यांनी 6 दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहे या कारवाई मुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे व काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांना नक्की धडकी भरली असेल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह नागरीकांनी काळजी करु नये पण काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Next post कॅरीबॅग मागितली म्हणून मारहाण केली,पोलिसात जाऊन तक्रार दिली
error: Content is protected !!
%d bloggers like this: