8
0
Read Time1 Minute, 23 Second
श्रीगोंदा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यँय लॉकडाऊन घोषित करण्यात आला त्याच अनुषंगाने दौंड व श्रीगोंदा पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे निमगाव खलू येथे चेक पोस्ट उभारण्यात आला आहे त्याठिकाणी प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जाते व परंतु कोणत्याही प्रकारे जनतेला त्रास होऊ नये म्हणून दौंड व श्रीगोंदा पोलीस यांनी ऑनलाइन पासचे स्कॅनिंग केल्या नंतरच त्यांना जिल्हा प्रवेश दिला जातो दौंड पोलिस निरीक्षक सुनील महाडिक व श्रीगोंदा पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई करण्यात येत आहे.सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल जाधव,API पाटील दौंड चे पो ना रोटे .श्रीगोंदा-आरोग्य सेवक राहुल कोरे,महसूल विभाग एस बी पोटे. होम गार्ड-हराळ,जाधव,कांबळे यांनी कारवाईत सहभाग नोंदवला.
Post Views: 2,313
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%